अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिल्याच्या रागातून मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याच्या रागातून एकाने ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण करीत पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. तालुक्यातील सोमनाळा येथे गुरुवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी निंबाळा येथील मनोज रामदास ढेंगळे (42) यांच्या तक्रारीवरून आरोपी आशीष विठ्ठल घुगूल (35) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मनोज … Continue reading अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिल्याच्या रागातून मारहाण