दारु पिण्यास पैसे न दिल्याने काठीने बेदम मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यातून झालेल्या वादातून एकास तिघांनी काठीने मारहाण केली. तालुक्यातील मजरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, राजेंद्र वासुदेव मेश्राम (36) हा मजरा येथील रहिवासी आहे. तो शेतमजुरी करतो. शुक्रवारी दिनांक 10 मार्च रोजी सकाळी … Continue reading दारु पिण्यास पैसे न दिल्याने काठीने बेदम मारहाण