दारूच्या पैशासाठी पत्नीला मारहाण, केगाव येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: सतत दारू पिण्याचे व्यसन असलेल्या व नेहमी पत्नीस मारहाण करणाऱ्या नवऱ्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पतीवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, मौजा धामणी येथील ज्ञानेश्वर देठे हे आपल्या कुटुंबियांसोबत सध्या केगाव येथे आपल्या सासुरवाडीला राहत आहे. पती ज्ञानेश्वर याला … Continue reading दारूच्या पैशासाठी पत्नीला मारहाण, केगाव येथील घटना