जेव्हा भाजीविक्रेते स्वत:च उलटवतात आपला माल….

जितेंद्र कोठारी, वणी : नगरपालिका पथकाने वजनकाटे जप्त केल्यामुळे आक्रोशाने भाजीपाला विक्रेत्यांनी स्वतःचे ठेले रस्त्यावर उलटविले. रस्त्यावर भाजीपाल्याचे खच पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना आज रविवार 23 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान शिवाजी चौक ते आंबेडकर चौक दरम्यान डॉ. झेंडाह यांच्या दवाखान्यासमोर घडली. प्राप्त माहितीनुसार कोरोना … Continue reading जेव्हा भाजीविक्रेते स्वत:च उलटवतात आपला माल….