उद्याच्या भारतबंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला वणी विधानसभा क्षेत्र शिवसेना संघटक व इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या बंदला वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन सुनील कातकडे यांनी केले … Continue reading उद्याच्या भारतबंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा