झरी तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

सुशील ओझा, झरी: तालुक्यात भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचेदेखील याला समर्थन मिळाले. तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष व सामाजिक संघटनांनी मुकुटबन, पाटण व झरी येथील मुख्य बाजारपेठ बंद करून निषेध नोंदविला. शेतकऱ्यांवर लादलेल्या अटी रद्द कराव्यात. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी धोरणाचा अवलंब करून देशोधडीला लावण्याचे … Continue reading झरी तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद