लांडगा बनून वरूण धवणचा धुमाकूळ…. भेडीया- जंगल में कांड रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: हिंदी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि कॉमेडी चित्रपटांना नेहमीच एक प्रेक्षकवर्ग लाभला आहे, परंतु हॉरर-कॉमेडी कॉम्बिनेशन सिनेमा बॉलिवूडमध्ये फारसे दिसत नाही. ‘भूल भुलैया’ आणि ‘गो गोवा गॉन’ सारख्या काही चित्रपटांनंतर अमर कौशिकने ‘स्त्री’ म्हणून सुपरहिट हॉरर-कॉमेडी चित्रपट आला होता. आता तो वरुण धवनसोबत पुन्हा एकदा भेडिया – जंगल में कांड हा हॉरर कॉमेडी सिनेमा घेऊन … Continue reading लांडगा बनून वरूण धवणचा धुमाकूळ…. भेडीया- जंगल में कांड रिलिज