पर्यावरणाचा संदेश घेऊन वणीत निघाली सायकल रॅली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी वणीत भव्य सायकल रॅली काढण्यात आली. 17 हजार किमीची सायकलने भ्रमंती केलेल्या प्रणाली चिकटे हिच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण वाचवण्याचा संदेश घेऊन या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत 100 पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी तसेच विविध संस्थेच्या स्वयंसेवक या रॅलीत सहभागी झाले हते. यावेळी विविध चौकामध्ये प्रणालीचा … Continue reading पर्यावरणाचा संदेश घेऊन वणीत निघाली सायकल रॅली