मानवतेला काळीमा: मोठे वडिलांनी केले 10 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे
सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामपूर येथे एका 10 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच मोठे वडिलांनी अश्लिल चाळे केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. शनिवारी हा संतापजनक घटना घडली. याप्रकरणी मोठे वडिलांविरोधात पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आज आरोपी नराधम मोठेवडिलांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शनिवारी दिनांक 19 जून रोजी सकाळी रामपूर … Continue reading मानवतेला काळीमा: मोठे वडिलांनी केले 10 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed