सुविधा कापड केंद्राला चोरट्यांनी लावली आग? आगीच्या प्रकरणात चोरीचा ऍन्गल समोर

जितेंद्र कोठारी, वणी : वणीतील बाजारपेठेतील प्रख्यात सुविधा कापड केंद्र या कपड्याच्या शोरूममध्ये मध्यरात्री 2 वाजता सुमारास भीषण आग लागली. या आगीत दसरा व दिवाळीसाठी आणलेला कोट्यवधींचा माल तसेच शोरूम जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे ही आग लागलेली नसून चोरट्यांनी लावल्याचा ऍन्गल आता पुढे येत आहे. त्या दिशेने वणी पोलीस तपास करीत आहे. सविस्तर वृत्त … Continue reading सुविधा कापड केंद्राला चोरट्यांनी लावली आग? आगीच्या प्रकरणात चोरीचा ऍन्गल समोर