आधी दोन बाईकची धडक, नंतर त्याच बाईकची ट्रकला धडक

बहुगुणी डेस्क, वणी: बाईकची बाईकला किंवा ट्रकला धडक ही सामान्य घटना आहे. दोन सारख्या किंवा भिन्न वाहनांच्या धडकी होतात. मात्र राज्य महामार्गवरील गौराळा फाट्याजवळील झालेला अपघात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या विचित्र अपघाताने सगळ्यांनाच पेचात पाडले आहे. या अपघातात दुचाकीने वणीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने आधी समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. आणि नंतर लगेच समोरून येणाऱ्या … Continue reading आधी दोन बाईकची धडक, नंतर त्याच बाईकची ट्रकला धडक