ओमप्रकाश हंसराज चचडा: राजकारण, समाजकारणातील भीष्माचार्य

वणी बहुगुणी डेस्क: ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपल्याला काही देणे आहे याचे भान ठेवून समाजकार्य करणारे व्यक्ती आज मिळणे विरळच आहे. कोणताही बडेजाव न मिरवता सतत कार्य करणे, व्यवसाय नाही तर साधना म्हणून कार्य करणे, अनेकांना दिशादर्शक म्हणून कार्य करणे, लोकसेवा हेच ज्यांनी सेवा मानली असे शहरातील व्यक्तीमत्व म्हणजे ओमप्रकाश हंसराज चचडा. गेल्या … Continue reading ओमप्रकाश हंसराज चचडा: राजकारण, समाजकारणातील भीष्माचार्य