यशोगाथा: ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग भरारी

बहुगुणी डेस्क, वणी: घरची परिस्थिती जेमतेम, शिक्षणही यथातथाच, मात्र आयुष्यात काही करण्याची जिद्द असली आणि त्याला परिश्रमाची जोड मिळाली तर शुन्यातूनही विश्व निर्माण करता येऊ शकतं. हे आपल्या कृतीतून दाखवणारे परिसरातील एक यशस्वी उद्योजक म्हणजे राजू मधूकर किन्हेकर… परिसरात शेतीपयोगी लागणा-या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी सर्व प्रथम नाव घेतले जाते ते RN एन्टरप्राईजेसचे. या फर्मचे राजू किन्हेकर … Continue reading यशोगाथा: ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग भरारी