वणीत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे निदर्शने
जितेंद्र कोठारी, वणी: विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला आहे. पश्चिम बंगाल भाजपच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात येत आहे. या राजकिय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवार 5 मे रोजी वणी येथील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने, आंदोलन केले. पश्चिम बंगाल हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी … Continue reading वणीत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे निदर्शने
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed