महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे पाटण येथे रास्तारोको

सुशील ओझा, झरी: राज्य सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा आरोप करत झरी तालुका भाजपतर्फे पाटण येथील चौकात वणी ते आदीलाबाद राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तथा भाजप तालुका अध्यक्ष सतीश नाकले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आहे. इम्पेरीकल डाटा राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला नसल्याने मागासवर्ग आयोग … Continue reading महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे पाटण येथे रास्तारोको