मारेगावात उद्या रक्तदान शिबीर

नागेश रायपुरे, मारेगाव: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना रक्ताची गरज केव्हा पडेल हे सांगता येत नाही. त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेड मारेगाव शाखेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या दिनांक 14 में रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन येथील नगरपंचायतच्या तळमजल्यावर करण्यात आले आहे. त्यात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान … Continue reading मारेगावात उद्या रक्तदान शिबीर