मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा.

सुशील ओझा, झरी: कुणी रक्त देता का रक्त? रुग्ण नातेवाईकांच्या या केविलवाण्या प्रश्नाने बघणाऱ्यांचं किंवा ऐकणाऱ्यांचं मन हेलावतं. रक्तासाठी मानवाला मानवावरच अवलंबून राहावं लागतं. रक्त तयार करण्याचा ना कुठला कारखाना असतो ना कुठली प्रयोगशाळा, रक्त तयार करण्यासाठी फक्त एकच आश्चर्यजनक कारखाना आहे, तो म्हणजे मानवी शरीर. मोटिव्हेशन आपल्या जीवनातील चैतन्य आहे. स्वयंप्रेरणाच दीर्घकाळ टिकू शकत … Continue reading मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा.