लाँग ड्राईव्हला गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून करूण अंत

विवेक तोटेवार, वणी: शहरातील तीन अल्पवयीन मुले शनिवारी दुपारी शहरापासून जवळच असलेल्या वांजरी येथे लाँग ड्राईव्हला गेले होता. त्या ठिकाणी एका बंद असलेल्या खाणीच्या तळ्यात पोहण्याचा त्यांना मोह झाला. मात्र त्या ठिकाणी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संध्याकाळी ही घटना उघडकीस येताच वणी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र रविवार … Continue reading लाँग ड्राईव्हला गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून करूण अंत