पक्षाशी गद्दारी करणारा पदाधिकारी व सहका-यांवर कारवाई होणार – बोदकुरवार
बहुगुणी डेस्क, वणी: माझ्या दो टर्मच्या कालावधीत कालावधीत केवळ जनहिताचे काम केलेत. मतदारसंघात विकासाचे मॉडेल तयार केले. अनेक विकास कामे अद्यापही बाकी होते. ही निवडणूक म्हणजे उर्वरीत कामे करण्याची व नागरिकांच्या सेवेसाठी दिलेला शब्द पाळण्याची एक संधी होती. निवडणुकीत अपयश आले असले तरी मतदारांच्या प्रेमाने आणि विश्वासाने मला पुढील प्रवासासाठी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे पराभव … Continue reading पक्षाशी गद्दारी करणारा पदाधिकारी व सहका-यांवर कारवाई होणार – बोदकुरवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed