चुना भट्टी कर्मचा-याचा आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात एका इसमाचा मृतदेह सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अतुल सहदेव खोब्रागडे (40) असे मृत इसमाचे नाव असून तो राजूर कॉलरी येथील रहिवाशी होता. सविस्तर वृत्त असे की अतुल हा राजूर येथील हाजी चुना भट्टीवर काम करायचा. रविवार रात्री तो घरी परतला नव्हता. … Continue reading चुना भट्टी कर्मचा-याचा आढळला मृतदेह