नायगाव जवळ नदीच्या पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव येथील नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळला. आज मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रमोद बापूजी विधाते (29) असून तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. प्रमोद हा म्हातारदेवी (घुग्गुस) येथील रहिवाशी होता. दोन दिवसांपासून तो गावाहून बेपत्ता होता. आज मंगळवारी … Continue reading नायगाव जवळ नदीच्या पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह