युवा शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरविले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी सध्या बोंडअळीने त्रस्त आहेत. विशाल किन्हेकार या युवा शेतकऱ्याने त्यामुळेच आपल्या शेतातील पराटीवर चक्क ट्रॅक्टर फिरवला. या शेतकऱ्याने आपल्या शेतात या वर्षी पराटी लावली होती .पराटीची झाडे मोठे होऊन लागली तशा त्याच्या आशाही पल्लवित झाल्यात. या वर्षी आतापर्यंत त्यांना आठ एकरात 20 क्विंटलच कापसाचे उत्पन्न झाले. जेव्हा की गेल्या वर्षीच्या … Continue reading युवा शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरविले ट्रॅक्टर