सॅनिटायझर पिल्याने वणीत एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: आज शहरात दोन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेतील एक व्यक्ती देशमुखवाडी येथील रहिवाशी असून दुसरी व्यक्ती जैताई नगर येथील आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दारूचे दुकान बंद असल्याने ते गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सॅनिटायझर पित असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी दोघांचा मृ्त्यू झाल्याने एकच खळबळ उडाली … Continue reading सॅनिटायझर पिल्याने वणीत एकाच दिवशी दोघांचा मृत्यू