मोबाईलवरून हटकल्याने मुलाची भरधाव वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: परीक्षा संपल्यानंतर मुलं अधिकाधिक वेळा घरा बाहेर असतात. अलिकडच्या काळात तर मोबाईल आल्याने मुलांचा बराच वेळ मोबाईलवर देखील जातो. सातत्याने मित्रांसोबत बाहेर राहिल्याने व सतत मोबाईलवर असल्याने पालकांनी मुलाला हटकले. यातून एका 15 वर्षीय मुलाने भरधाव वाहनासमोर उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी रात्री 10 ते 10.30 वाजताच्या सुमारास वणी वरोरा रोडवरील … Continue reading मोबाईलवरून हटकल्याने मुलाची भरधाव वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्या