5 महिन्यातच मोडला प्रेमाचा करार, प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार
नागेश रायपुरे, मारेगाव: मुलगी अल्पवयीन होती. सजाण नसलेल्या या मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमात दोघेही सैराट झाले. त्यांनी दुस-या जिल्ह्यात आसरा घेतला. लग्न न करताच ते एकत्र राहू लागले. मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांच्यात खटके उडाले. अखेर प्रेयसीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ती परत आली मात्र प्रियकरापासून ती 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. … Continue reading 5 महिन्यातच मोडला प्रेमाचा करार, प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed