उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील उमेद पार्क या लेआऊटमध्ये एक नवीन ड्युप्लेक्स बंगला विकणे आहे. 1291 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत हा बंगला/ड्युप्लेक्स असून यात 1500 स्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. घरी सबमर्सिबल मशिनसह बोअरवेलची व्यवस्था आहे. त्यामुळे 24 तास पाणी उपलब्ध आहे. सदर … Continue reading उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed