‘ब्रेक द चेन’ – वणीत शटर बंद, धंदा सुरु

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 5 एप्रिल पासून राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले आहे. या नवीन मोहिमेला ‘मिशन ब्रेक द चेन’ असे नाव देण्यात आले आहे. शासन आदेशानुसार जिल्हा आपप्ती व्यवस्थापन अधिकारी व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी सायंकाळी यासंबंधी आदेश काढले. मात्र शासनादेश मधील अनेक बाबी अस्पष्ट असल्यामुळे बाजारपेठेत संभ्रमचे वातावरण … Continue reading ‘ब्रेक द चेन’ – वणीत शटर बंद, धंदा सुरु