स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील तेजापूर-गांधीनगर नदी घाटावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना नावेतूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. मात्र पुलाच्या निर्मितीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोकांद्वारे सातत्याने निवेदन दिली जातात. मात्र निवेदनाला केराची टोपली दाखवली जाते. या कामात ना लोकप्रतिनिधींनी उत्साह दाखवला … Continue reading स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास