भल्या सकाळी यवतमाळ रोडवर घडला थरार, इसमास बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एका अनोळखी इसमास (वय अंदाजे 45 ते 50) बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सदर इसम हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. यवतमाळ रोडवरील बाकडे पेट्रोल पम्पाजवळ बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणारा अनिकेत दादाराव कुमरे रा. सिंधी ता. मारेगाव याच्यावर … Continue reading भल्या सकाळी यवतमाळ रोडवर घडला थरार, इसमास बेदम मारहाण