बदनामी का करतोय म्हणून विचारणा, एकाला बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: नातेवाईकांमध्ये बदनामी का करतोय अशी विचारणा करायला गेलेल्या एकाला लाकडी राफ्टरने जबर मारहाण करण्यात आली. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. चारगाव चौकी येथे शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार सुनील बापुराव जांभूळकर (46) हे नायगाव ता. वणी येथील … Continue reading बदनामी का करतोय म्हणून विचारणा, एकाला बेदम मारहाण