लाख मोलाचा बैल अन् परंपरा ब्रिटिशकालीन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: एखादी उत्तम स्थितीतली सेकंड हॅण्ड कार घेता येईल इतकी किंमत बैलांची असते. अगदी 40 हजारांपासून तर दीड लाख रूपयांपर्यंतचे बैल हे कायरच्या बैल बाजाराचे आकर्षण आहे. या बैल बाजारात अगदी तेलंगणापासूनचे (पूर्वीचे आंध्रप्रदेश) ग्राहक येतात. या बैलबाजाराची सुरुवात ब्रिटीशकाळात झाली. हा आठवडी भरणारा बैलबाजार त्याही पूर्वीचा असावा असा काही जणांचा अंदाज आहे. … Continue reading लाख मोलाचा बैल अन् परंपरा ब्रिटिशकालीन