कुरिअरसाठी दिलेली बुलेट लंपास, वणीतील तरुणाची फसवणूक
जितेंद्र कोठारी, वणी: केवायसी करायचे आहे, लॉटरी लागली, कॅशबॅक, एटीएम बंद झाले, इन्स्टन्ट लोन, क्रेडिट कार्ड देतो, सैनिक असून टिफिन पाहिजे अशी बतावणी करून फसवणूक करण्याची पद्धत आला जूनी झाली असून फसवणुकीचा एक नवीन फंडा आता उघडकीस आला आहे. गाडी कुरिअर करण्याच्या नावावर वणीतील एका विद्यार्थ्याला 5300 रुपयांनी ठकवले तसेच त्याची दीड लाखाची बुलेट गाडीही … Continue reading कुरिअरसाठी दिलेली बुलेट लंपास, वणीतील तरुणाची फसवणूक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed