सावधान…! वणीत घरफोडीचे सत्र सुरू…. चोरट्यांची आणखी घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी झाली आहे. विशेष म्हणजे मध्यवस्तीत असलेल्या टागोर चौकात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी 50 हजार रोख, मोबाईल व दागिने लंपास केले आहे. चार दिवसांआधी रविनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून 60 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. त्यानंतर लगेच ही घटना घडली आहे. आधीच दुचाकी चोरीने … Continue reading सावधान…! वणीत घरफोडीचे सत्र सुरू…. चोरट्यांची आणखी घरफोडी