घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा वणीत ऍक्टिव्ह

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीची सुट्टी घालवल्यानंतर घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा शहरात ऍक्टिव्ह झाले आहेत. गुरुवारी वणीतील टागोर चौकातून चोरट्यांनी दुचारी चोरीची तर शास्त्रीनगर येथे घरफोडीची घटना घडली. आधीच जुन्या चोरीच्या प्रकरणाचा छडा लागला नसताना आता पुन्हा चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वणीकर पुन्हा दहशतीत आले आहेत. वनिता कुसूमाकर बाविस्कर या वणीतील … Continue reading घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा वणीत ऍक्टिव्ह