आता दिवसाधवळ्या वणी शहरात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून रविवारी भर दुपारी भोंगळे ले आऊटमध्ये एका शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. या घरफोडीत चोरट्यांनी 40 हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे एक लाखांचा ऐवज लंपास केला. आधीच शहरात रात्री घरफोडीच्या घटना सुरू असताना आता भर दिवसा घर फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. त्यामुळे शहरात … Continue reading आता दिवसाधवळ्या वणी शहरात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास