मारेगाव (कोरंबी) येथे सुमारे 2 लाखांची घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: उपचारासाठी वणीत आलेल्या डॉक्टरांच्या घरी धाडसी चोरी केली. तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व 50 हजार रुपये नगदी असा एकूण 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. डॉक्टरांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की डॉ. … Continue reading मारेगाव (कोरंबी) येथे सुमारे 2 लाखांची घरफोडी