अवघ्या 200 रुपये किलोने खरेदी करा दिवाळीचा फराळ

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी जवळ येत आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू केली आहे. मात्र कामाच्या व्यापात व धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना घरी फराळ करणे शक्य होत नाही. मात्र ही समस्या आता लक्ष्मी इंडस्ट्रीजने सोडवली आहे. मुकुटबन रोडवर नुकतेच लक्ष्मी इंडस्ट्रीजचे फॅक्टरी आउटलेट सुरू झाले आहे. दिवाळीनिमित्त इथे मिक्चर, खारा, पापडी, गाठीया, सेव इत्यादी सर्व … Continue reading अवघ्या 200 रुपये किलोने खरेदी करा दिवाळीचा फराळ