भरधाव कारची रस्ता ओलांडणा-याला धडक, तरुणाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: गुंजच्या मारोतीजवळ रस्ता क्रॉस करणा-या एका तरुणाला भरधाव कारने जबर धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा  अपघात झाला. विजय आत्राम ( वय अंदाजे 43) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दामोदर नगर येथे राहत होता. तो घुग्घुस रोडवरील टोल नाक्यावर काम करीत होता. टोल घराच्या … Continue reading भरधाव कारची रस्ता ओलांडणा-याला धडक, तरुणाचा मृत्यू