पत्नीला 3 वेळा तलाक बोलून सोडचिठ्ठी देणा-यावर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: पत्नीला 3 वेळा तलाक बोलून सोडचिठ्ठी देणा-या नव-यावर वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान दिवान खान (40) रा. रविनगर असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून तो वणी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहे. मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा 2019 नुसार परिसरातील ही पहिलीच कारवाई असल्याचे मानले जात आहे. नवीन … Continue reading पत्नीला 3 वेळा तलाक बोलून सोडचिठ्ठी देणा-यावर गुन्हा दाखल