विवाहित महिलेचे शोषण केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: महिलेचे पतीही अनेक वर्षांपासून सोडून गेले होते. तर आरोपीचे कुटुंबीयही बाहेरगावी राहत असल्याचे तो ही घरी एकटाच राहायचा. दोघांची एका कामानिमित्त ओळख झाली. पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध आले. मात्र आरोपीने लग्न करण्यास नकार दिली. त्यामुळे पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे नाव मनोजकुमार अभिमन्यू तिरपुडे (50) असून तो वणी तालुक्यातील … Continue reading विवाहित महिलेचे शोषण केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल