पती हरला कॅसिनोत पैसे, पत्नीने पैसे मागताच संचालकाने केला विनयभंग

नागेश रायपुरे, मारेगाव: घरातील पैसे चोरून पती कॉईनबॉक्स खेळण्यास गेला. तिथे तो सर्व पैसे हरला. पत्नी पैसे मागण्यासाठी कॉईनबॉक्सच्या संचालकाकडे गेली असता कॉईनबॉक्स संचालकाने पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या पत्नीचा विनयभंग केला. ही घटना मारेगाव येथे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी कॉईनबॉक्स संचालकावर गुन्हा दाखल केला आहे तक्रारीनुसार पीडित महिला (45) ही मारेगाव येथील … Continue reading पती हरला कॅसिनोत पैसे, पत्नीने पैसे मागताच संचालकाने केला विनयभंग