जातीवाचक शिविगाळ केल्याने ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: जातीवाचक शिविगाळ केल्यामुळे एकावर ऍट्रोसिटी अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणीतील इंदिरा चौकात ही घटना घडली. संग्राम बाजीराव गेडाम (26) असे पीडित तरुणाचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून वार्डातच राहत असलेल्या त्याच्या शेजा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   संग्राम हा इंदिरा चौक वणी येथे राहतो. तो मजुरी करतो. गेल्या महिन्यात 28 … Continue reading जातीवाचक शिविगाळ केल्याने ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल