शेतक-यावर रानडुकराचा हल्ला, टाके मारल्यानंतर दिसला रानडुकराचा दात

3,880 जितेंद्र कोठारी, वणी: रानडुकराने एका शेतक-यावर हल्ला केला. हल्ल्यात शेतक-याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. तिथे त्याच्या हातावर टाके मारण्यात आले. मात्र एक्सरे मध्ये हातात डुकराचा दात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकाराने ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. या प्रकारामुळे घाबरलेल्या रुग्णाने शहरातील एका खासगी … Continue reading शेतक-यावर रानडुकराचा हल्ला, टाके मारल्यानंतर दिसला रानडुकराचा दात