मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी तीन दिवस बंद

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी शनिवार, रविवार व सोमवारला बंद राहणार आहे. शासकीय सुट्टी शनिवार व रविवार असतेच. परंतु सोमवारला गुरुनानक जयंती असल्यामुळे केंद्र शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे सतत तीन दिवस कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. अशी माहिती तसेच सूचना बाजार समितीचे सचिव रमेश येल्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला … Continue reading मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी तीन दिवस बंद