धनोत्रयदशीनिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये विशेष सूट

विवेक तोटेवार, वणी: यंदाची दिवाळी डिस्काउंटवाली साजरी करा कारण मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) घेऊन येत आहे डिस्काउंटचा मोठा धमाका. आकर्षक भेटवस्तू, दर्जेदार उत्पादन आणि बरंच काही. यंदा दिवाळीला स्पेशल ऑफरमध्ये सोनी एलईडीवर चक्क 30 टक्क्या पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. तर इतर अन्य उत्पादनांवरदेखील 40 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. वणीतील माहेर कापड केंद्राजवळ, … Continue reading धनोत्रयदशीनिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये विशेष सूट