पावसाळा आला… चला झाडे लावुया, पर्यावरण वाचवुया

6,959 विवेक पिदूरकर: पावसाळा आला की जसे शेतीच्या कामाची लगबग वाढते. तशीच लगबग पर्यावरण प्रेमी आणि फुलझाडांची आवड असणा-यांची असते. झाड आणि वृक्षप्रेमींसाठी वणी शहरापासून अगदी जवळच असलेल्या गौराळा येथील चापली पवनसूत नर्सरी येथे विविध प्रकारची झाडे उपलब्ध झाली आहेत. यात फळांची झाडे, फुलांची झाडे, शोभीवंत झाडे यासह भाजीचे वाण देखील उपलब्ध करून दिले आहे. … Continue reading पावसाळा आला… चला झाडे लावुया, पर्यावरण वाचवुया