मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: मुलानेच जन्मदात्या आईवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी 27 वर्षीय नराधम विकृताला अटक करण्यात आली आहे. नराधम मुलगा (27) हा आईसह ब्राह्मणी परिसरात राहतो. त्याचे लग्न झालेले नाही. तो नजिकच्याच एका कोल व्हॉशरीमध्ये काम करतो. त्याला दारूचे व्यसन असल्याची … Continue reading मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार