13 वर्षीय मुलीचा विवाह, वासनांध पती गजाआड

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 25 वर्षीय युवकाचा विवाह  एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लावण्यात आला. पतीने बळजबरीने मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले. मुलीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर बालविवाहाचे बिंग फुटले. पीडीतेच्या तक्रारीवरून पती तसेच मुलीच्या आई वडिलांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Continue reading 13 वर्षीय मुलीचा विवाह, वासनांध पती गजाआड