पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच चोरी…

सुनील इंदूवामन ठाकरे, वणी: पोलीस स्टेशनच्या अगदी होकेच्या अंतरावर असलेले दुकानच चोरट्यांनी फोडले आहे. शनिवारी 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. या चोरीत चोरट्यांनी 20 नग टिना, समोरील लोखंडी अँगल, बसायचे 4 नग लोखंडी बेंच व एक टेबल अशा साहित्याची चोरी केली आहे. आधीच चोरीच्या घटनेमुळे वणीकर त्रस्त आहे. त्यातील एकाही प्रकरणाचा छडा पोलिसांना लावता आला … Continue reading पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच चोरी…