वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

विवेक पिदूरकर: दुषीत पाणी पुरवठ्यामुळे पाण्याची टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला असतो. असे पाणी वापरणे आरोग्यास हाणीकारक असते. त्यामुळे पाण्याच्या टाकीची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे आहे. मात्र आता याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण वणीमध्ये आता पिण्याच्या पाण्याची साफ करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. याद्वारा अत्यल्प दरात इमारतीवरील तसेच जमिनी खालील टाकी हाय … Continue reading वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर